AI Training · Contract
Improvise short emotional scenes in Marathi (each under a minute, no script) to help AI understand human emotion. No voice-acting experience needed. You need a computer and a wired USB or XLR microphone in a quiet room.
THE OPPORTUNITY
Improvise short emotional scenes in Marathi (each under a minute, no script) to help AI understand human emotion. No voice-acting experience needed. You need a computer and a wired USB or XLR microphone in a quiet room.
Babel Audio आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांशी भागीदारी करते आणि उच्च-दर्जाचा व्हॉइस डेटा गोळा करते जो अग्रगण्य AI मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यासाठी वापरला जातो. आम्ही ऑथेंटिक मानवी संभाषणे संकलित करण्यासाठी, जगभरातील हजारो सहभागींसोबत काम करतो, जेणेकरून AI नैसर्गिक मानवी संवादाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो आणि त्यांच्याशी अधिक नैसर्गिकपणे संवादही साधू शकतो.
Babel Audio एका सोलो परफॉर्मन्स प्रकल्पासाठी मराठी-भाषिक (पुणे-मुंबईसारखी प्रमाण मराठी बोलणाऱ्या) व्यक्तींच्या शोधात आहे, ज्या एखादा प्रसंग उत्स्फूर्तपणे सादर करू शकतात. तुमची सादरीकरणे AI सिस्टीम्सच्या प्रशिक्षणासाठी वापरली जातील, जेणेकरून त्यांना मानवी भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतील आणि व्यक्त करता येतील. या कामात भावना उत्स्फूर्तपणे, सहज आणि पटतील अशा प्रकारे व्यक्त कराव्या लागतात. त्यासाठी खरे कौशल्य लागते, म्हणूनच ही संधी त्या दर्जाला साजेशी आखली आहे.
या प्रकल्पात कोणतीही स्क्रिप्ट नाही. त्याऐवजी तुम्हाला एक प्रसंग आणि एक भावना मिळेल, आणि त्या प्रसंगातील पात्रात शिरून उत्स्फूर्तपणे आणि सहज सादरीकरण करावे लागेल. हे प्रसंग भावनिकदृष्ट्या तीव्र असतात आणि त्यांत तुम्हाला पात्राशी पूर्णपणे समरस व्हावे लागते. उदाहरणार्थ, तुम्ही अशा भूमिका साकारू शकता:
प्रत्येक रेकॉर्डिंग एका मिनिटापेक्षा कमी असते. तुम्हाला आवडतील ते प्रसंग तुम्ही निवडू शकता आणि तुमच्या सोयीच्या वेळी काम करू शकता.
---
*हा दर या विशिष्ट प्रकल्पासाठी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ वेळेसाठी लागू आहे. अर्जांचा Babel Audio च्या इतर प्रकल्पांसाठीही विचार केला जाऊ शकतो, ज्याचे दर वेगवेगळे असू शकतात. संपूर्ण तपशीलासाठी कृपया आमच्या वापर अटी आणि गोपनीयता धोरणाचे पुनरावलोकन करा.*
---
Babel Audio partners with leading technology companies to collect high-quality voice data that trains frontier AI models. We work with thousands of participants worldwide to capture authentic human conversation, so that AI can better understand and communicate with humanity.
Babel Audio is looking for Marathi (standard Marathi as spoken in Pune / Mumbai) speakers who can improvise a scene for a solo performance project. Your performances will be used to help AI systems better understand, express, and be trained on human emotion. This work requires expressing emotions naturally and convincingly in the moment, which takes real skill, so the opportunity has been designed to match that level.
This is an unscripted project. Instead, you'll receive a scenario and an emotion, and you'll need to step into the character and perform naturally, improvising on the spot. These scenes are emotionally charged and require you to fully immerse yourself in the character. You might play roles like:
Each recording is under one minute. You can choose the scenarios you like and work at a time that suits you.
---
*Rate applies to recorded audio time for this specific project. Applications may also be considered for other Babel Audio projects, which may carry different rates. Please review our Terms of Use and Privacy Policy for full details.*
Role details are copied from the Babel Audio listing and can change. Check the platform before you apply.
KEEP EXPLORING
Related roles across other platforms, selected by field, title and skills.